सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची अनोखी मानवंदना. देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना वाहिली आहे.<br /><br />#ChhatrapatiShivajiMaharaj #RajyabhishekDin #Sindhudurg #Shivrajyabhishek #Shivray #Devgad #AkshayMestri #Painting #Art #Artist #Maharashtra #HWNews